22 new districts will be created in Maharashtra महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची होणार निर्मिती,येथे पहा नवीन जिल्ह्याची यादी

22 new districts will be created in Maharashtra महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची होणार निर्मिती,येथे पहा नवीन जिल्ह्याची यादी

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची होणार निर्मिती

येथे पहा नवीन जिल्ह्याची यादी

22 प्रस्तावित जिल्ह्यांची यादी

 • नाशिक मधील मालेगाव, कळवण
 • पालघर मधलं जव्हार
 • अहमदनगर मधील शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
 • ठाण्यामधून मीरा-भाईंदर, कल्याण
 • पुणे मधून शिवनेरी
 • रायगड मधून महाड
 • सातारा मधून मानदेश
 • रत्नागिरी मधून मानगड
 • बीडमधून अंबाजोगाई
 • लातूर मधून उदगीर
 • नांदेड मधून किनवट
 • जळगाव मधून भुसावळ
 • बुलढाणा मधून खामगाव,अचलपूर
 • यवतमाळ मधून पुसद
 • भंडारा मधून साकोली
 • चंद्रपूर मधून चिमूर
 • गडचिरोली मधून अहिरे असे बावीस जिल्हे आहेत.
Back to top button