15th Installment of the PM Kisan

15th Installment of the PM Kisan :  पी एम किसान 15वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा यादीत पहा

15th Installment of the PM Kisan ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता दिला जाईल. कोणताही पात्र शेतकरी हा लाभापासून वंचित राहू नये, यासाठी 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

खंडित झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि बँक शाखा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

15वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

👇👇👇

यादीत नाव चेक करा

Back to top button