चीन प्रमाणे हा व्हेरियंट इतर देशांमध्ये पसरला तर काय?

Corona Alert :- चीन प्रमाणे हा व्हेरियंट इतर देशांमध्ये पसरला तर काय?

 

चीन प्रमाणे हा व्हेरियंट इतर देशांमध्ये पसरला तर काय?नुसत्या कल्पनेने जगभरातील संशोधकाचा थरकाप उडलाय .यांना व्हेरियंट मध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे करुणाचा प्रसार कसा रोखायचा याची भीती आता संशोधकांना सतावते. चीनमध्ये करुणा रुग्णांमध्ये ज्या प्रकारे वाढ होत आहे. हे लक्षात घेता, येत्या 90 दिवसात 60 टक्के लोकसंख्या म्हणजेच 90 कोटी लोकांना करोनाची लागवड होऊ शकते, असा दावा साउथ रोगत एरिक फिगल यांनी केला आहे. या कालावधीमध्ये लाखो लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट 1ते  20 डिसेंबर दरम्यान 25 कोटी लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तरी सर्वांनी स्वतःची  काळजी घ्यावी असे यांनी सांगितले आहे.

Back to top button